पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आँनलाईन पैसे कसे कमवायचे.

User Earn money online in Marathi ऑनलाइन पैसे कमवण्याचे अनेक उपाय आहेत. त्यामध्ये अधिकांश उपाय ऑनलाइन व्यवसाय संबंधी आहेत. खालील यादीत तुम्हाला ऑनलाइन पैसे कमवण्याच्या काही उपाय दिले आहेत. १. ऑनलाइन सर्वेक्षण करणे: काही वेबसाइट्स तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी सर्वेक्षण करतात. यासाठी तुम्ही तुमचा स्वतःचा खाता तयार करू शकता. २. व्हिडिओ बनवणे: युट्युब वर व्हिडिओ अपलोड करणे हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. जर तुम्ही एक निश्चित विषय वर व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही युट्युब द्वारे पैसे कमवू शकता. ३. ऑनलाइन ट्यूटोरियल देणे: जर तुम्हाला शिकण्याची आवड असेल तर तुम्ही ऑनलाइन ट्यूटोरियल देऊ शकता. त्यामध्ये तुम्ही शैक्षणिक विषय, संगीत, कला इत्यादी शिकण्यासंदर्भातील ट्यूटोरियल देऊ शकता. ४. फ्रीलांसिंग काम करणे: इंटरनेट वर अनेक फ्रीलांसिंग संबंधी काम उपलब्ध आहेत जसे की लेख लिहिणे, ड

दहावी आणि बारावीचा निकाल लागू शकेल या तारखेला? HSC SSC result 2023

दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना निकालाचे वेध लागतात. मात्र यंदा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.        यामुळे दहावी आणि बारावीचा निकाल वेळेवर जाहीर होणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र आता विद्यार्थी व पालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. बारावी बोर्डाचा निकाल हा जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागु शकतो. तर दहावीचा निकाल हा जुनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो.        सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी संप पुकारला होता. याच कारणामुळे दहावी - बारावीचे निकाल वेळेवर लागणार नाही की नाही याविषयी शंका होती. मात्र बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी अगदी वेगाने सुरू करण्यात आली आहे. शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपानंतर जलद गतीने पेपर तपासण्यास सुरुवात केली. बोर्डानी ही माहिती दिलेली आहे. दहावी बोर्डाचे पेपर तपासण्याची डेडलाईन ही १५ एप्रिल ठरविण्यात आली आहे.तर यापुर्वीच बारावीची...

अडानींच्या कंपन्यांची मुख्यालये मुंबईहून गुजरातमध्ये

मागील काही दिवसांपासून संकटांनी घेरल्या गेलेल्या अडानी समूहाने, यादरम्यान काही कंपन्यांची मुख्यालये मुंबईहून अहमदाबादला हलविली आहेत. यात एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांच्या समावेश आहे. या कंपन्यांतील महत्वाचे विभागांचे कामकाज सध्या अहमदाबादमधून सुरू झाली आहे.        उद्योगपती गौतम अडानी यांच्या अडानी समूहाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ६.५ अब्ज डॉलरची एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांची खरेदी केली. तेव्हा या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत होती. या कंपन्यांच्या ताबा मिळाल्यानंतर त्यातील प्रमुख विभागांचे कामकाज अहमदाबादला हलवण्यात आले. त्यामुळे या कंपन्यांची प्रशासकीय कामकाज तेथुन होऊ लागले आहेत. कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकारी हे अहमदाबादमध्ये आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी मुंबईत अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांना वारंवार एका शहरातुन दुसऱ्या शहरात चकरा माराव्या लागत आहे. या त्रासाला कंटाळून अनेक जण बाहेर पडल्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.           कंपन्याचे प्रशासकीय कामकाज दोन शहरांमध्येही विभागले गेल्याने अधिकारी व कर्मचाऱ्...